विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांची घोषणा

राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची संधी सोडली नाहीय. आजही (21 मार्च) विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

First Published on: March 21, 2023 12:11 PM
Exit mobile version