रामदास कदम यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंच प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनत मोठी फूट पाडली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या रामदास कदम यांनी केला यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले. बंडखोर आमदारांनी केलेल्या विश्वासघातामुळे शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादीवर खापर फोडत आहेत, असं वक्तव्य तपासे यांनी केलंय

First Published on: July 19, 2022 2:20 PM
Exit mobile version