साचलेल्या पाण्यात जॅग्वॉरला बोलेरोने टाकलं मागे

वी मुंबईच्या ऐरोली येथे साचलेल्या पाण्यात एक जॅग्वॉर गाडी अडकली होती. मात्र एका महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने जॅग्वॉरला क्षणात मागे टाकले. कदाचित महिंद्रा बोलेरो प्रमाणेच महानगरपालिकाही कार्यतत्पर असती तर मुंबई आणि नवी मुबंईकरांना पाण्यात अडकावे लागले नसते.

First Published on: September 6, 2019 4:00 PM
Exit mobile version