मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये भीषण आग; ७ गोदाम जाळून खाक

मुंब्रा शिळफाटा खान कंपाऊंडमध्ये सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ७ गोडाऊन जळून खाक झाले आहेत. यामुळे शिळफाटा येथील गोदामात वारंवार लागणाऱ्या आगीने या गोदामाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

First Published on: January 7, 2020 8:36 PM
Exit mobile version