मकर संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिन्यांनी खरेदी

मकर संक्रांतील नववधूला आणि लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात.त्यांची पहिली संक्रांत साजरी करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच हलव्याच्या दागिन्यांची रेंज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

First Published on: January 13, 2023 11:00 AM
Exit mobile version