दुधी भोपळ्यापासून बनवा धपाटे

फळभाज्यांमध्ये मोजक्याच भाज्या खाल्ल्या जातात. त्यातही सर्वाधिक लोकांची नावडती भाजी म्हणजे दुधी भोपळा. मात्र हा भोपळा अगदी पौष्टिक असतो. हा विविध प्रकारे बनवून खाऊ घातल्यात तो नक्कीच आवडू लागतो. आज आपण दुधी भोपळ्यापासून बनणारा असाच एक चविष्ट प्रकार पाहणार आहोत. दुधी भोपळ्याचे धपाटे हे घरच्या घरी बनवायचा सोपे, चवदार आणि आरोग्यालाही उत्तम असे आहेत. चला तर पाहुया दुधी भोपळ्याच्या धपाट्याची रेसिपी.

First Published on: May 20, 2020 11:35 PM
Exit mobile version