मलाला युसुफझाईने बर्मिंगहॅममध्ये बांधली लग्नगाठ

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने लग्नगाठ बांधली आहे. मलालाने असेर नावाच्या तरुणाशी लग्न केले आहे. मलाला युसुफझाईने स्वत: या गोष्टीला दुजोरा देत सांगितले की, बर्मिंगहॅममधील तिच्या घरी त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान, मलाला क्रिकेटची चाहती असून योगायोगाने तिच्या पतिचं देखील पाकिस्तान क्रिकेटशी महत्वपूर्ण कनेक्शन आहे.

First Published on: November 10, 2021 8:02 PM
Exit mobile version