मलेरिया, गॅस्ट्रो, डेंग्यूसह लेप्टोचे रुग्ण आढळले

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. मात्र, कोरोना नियंत्रणात येत असताना आता मुंबईत साथीच्या आजाराने डोकं वर काढले आहे. मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असून गेल्या महिन्याअखेरीस मलेरिया, गॅस्ट्रो, डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता महापालिकेमार्फत विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

First Published on: July 8, 2021 7:57 PM
Exit mobile version