प्राणीसंग्रहालयात सिंहासमोर पर्यटकाची उडी

दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात एका व्यक्तीने चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून तो सिंहाच्या शेजारी बसला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First Published on: October 17, 2019 5:47 PM
Exit mobile version