मुंबै बँकेत बोगस श्रीमंत मजूर असा प्रशासकांकडून ठपका-मनीषा कायंदे

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेचा मुद्दा विधानपरिषदेच्या सदस्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच त्यांनी मुंबै बँकेत बोगस श्रीमंत मजूर असा ठपका प्रशासकांनी ठेवला आहे, असं कायंदे म्हणाल्या. या बँकेचे अनेक घोटाळे बाहेर आलेले आहेत. दरोडे खोर फाईल्स सगळ्या जगाने पाहिलेल्या आहेत. परंतु आपण चौकशी काय घाबरत आहात?, असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित करत दरेकरांवर निशाणा साधला आहे.

First Published on: March 24, 2022 12:06 PM
Exit mobile version