आशिष शेलारांनी महापौरांवर केलेली टीका चुकीची- मनीषा कायंदे

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर विरोधात आक्षेपर्ह वक्तव्य केल्याने शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी शेलारांवर टीका केली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी मुख्यमंत्री गैरहजर राहील्याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत या प्रश्नांना देखील मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

First Published on: December 23, 2021 12:39 PM
Exit mobile version