ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक

ईशान्य मुंबईतील नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पहिल्यांदाच खासदार झालेल्या मनोज कोटक यांनी हे सेना-भाजपच्या मेहनतीचं फळं मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: May 24, 2019 6:16 PM
Exit mobile version