लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्कर प्रमुख

भारतीय लष्कराचे विद्यमान लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे लष्कर प्रमुखपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर आज संरक्षण मंत्रालयाकडून या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच जनरल पांडे यांचा जीवन प्रवास कसा होता व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ..

First Published on: April 19, 2022 11:08 AM
Exit mobile version