गूढ उकलण्यासाठी योग्य दिशेने तपास सुरु

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीमध्ये सापडल्यानंतर दोन दिवसांनी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) हत्येचा गुन्हा दाखल केला. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात कोणाचा हात आहे. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा हिरेन यांच्या हत्येशी नेमका काय संबंध आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असून मनसुख हिरेन मृत्यूचे सत्य लवकरच उलघडणार.

First Published on: March 8, 2021 3:41 PM
Exit mobile version