तीन आमदार गेल्याने पवारांना धक्का, अजून धक्के बाकी आहेत – चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फक्त तीन आमदार भाजपमध्ये आले आहेत. शरद पवारांनी त्याचा धसका घेतला आहे. मात्र आणखी काही आमदार आमच्यात येणार आहेत, त्यामुळे शरद पवारांनी आणखी धक्क्याची तयारी ठेवावी.

First Published on: August 2, 2019 7:05 PM
Exit mobile version