अमृता खानविलकरचे ‘खतरो के खिलाडी’चे किस्से

खतरो के खिलाडी या दहाव्या सीझनमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या आधी अभिनय नृत्य करताना अनेकदा पण तिला बघितलं आहे. पण खतरो के खिलाडीच्या निमित्ताने तिचा वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे.

First Published on: February 18, 2020 1:37 PM
Exit mobile version