आम्ही केलेली चूक तुम्ही करू नका!

इटलीमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. १८ फेब्रुवारीला इटलीत करोनामुळे पहिला बळी गेला. मात्र त्यानंतरही इटलीतील नागरिकांनी करोना व्हायरसकडे गांभीर्याने न बघितल्यामुळे इटलीतील परिस्थीती हाताबाहेर गेली. सध्या इटलीत मृतांचा आकडा पाच हजाराहून अधिक आहे. गेले दोन आठवडे इटलीमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

First Published on: March 23, 2020 10:54 AM
Exit mobile version