कोलकात्यातील डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी राज्यभरात संप

कोलकता येथील डाॅक्टरवर झालेल्या हल्ल्याची देशभरातील डाॅक्टरांनी गंभीरपणे दखल घेतली असून राज्यातील सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आज सकाळी ११ वाजल्यापासून काम बंद आंदोलनावर आहेत. पण, या आंदोलनाचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर होणार नाही असं आश्वासन मुंबईतील पालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलं आहे.

First Published on: June 14, 2019 12:52 PM
Exit mobile version