कसा आहे राणी मुखर्जीचा ‘Mardaani 2’

२०१४ मध्ये ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यातील राणी मुखर्जीची शिवानी शिवाजी रॉय ही भुमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे मर्दानी २ हा प्रदर्शित झाला आहे. महिलेंवर सध्या मोठ्या स्थरावर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित हा चित्रपट आहे. तर कसा आहे हा चित्रपट आणि काय आहे त्यात, हे जाणून घेऊयात.

First Published on: December 13, 2019 8:03 PM
Exit mobile version