पत्रिकेत पाहुण्यांना न येण्याचं निमंत्रण!

कोरोनाचा फैलाव होत असतानाही कोल्हापूरमध्ये एक अनोखा विवाह पार पडला. या लग्नाला नवरदेव आणि नवरी सोडून बोटांवर मोजण्याइतकी देखील लोकं नव्हती. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हे लग्न पार पडलं. पाहुण्यांना लग्नसोहळा पाहाता यावा म्हणून त्यांच्यासाठी लग्नाचं फेसबुक लाइव्ह करण्यात आलं. आणि आहेराची रक्कम थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याचं आवाहन देखील लग्नपत्रिकेतच करण्यात आलं!

First Published on: April 16, 2020 9:24 PM
Exit mobile version