मेरी – गीताचे यंगस्टर्सला सल्ले!

छोट्या पडद्यावरील केसरी नंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्ल्ड महिला बॉक्सींग चॅम्पियन मेरी कॉम आणि महिला रेसलर गीता फोटक यांनी मुलींना स्पोर्टविषयीचे काही विशेष सल्ले दिले. यावेळी त्यांनी त्यांचे अनुभव मांडले.

First Published on: December 22, 2018 11:50 AM
Exit mobile version