पंतप्रधानांच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी सांगितली राज्यातील कोरोना स्थिती

दिल्ली , उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकित  कोरोनासंबधीत परिस्थितीचा आढावा घेत यासंदर्भात चर्चा केली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या तसेच मास्क सक्ती बद्दल माहिती दिली आहे.

First Published on: April 27, 2022 8:15 PM
Exit mobile version