अविघ्न इमारत आग दुर्घटनेत एकाचा मृत्यू

मुंबईच्या करीरोड स्टेशन जवळील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग १९ मजल्यावर लागल्य़ाची माहिती समोर आली होती. यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी या घटनेची दखल घेत कडक चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

First Published on: October 22, 2021 1:58 PM
Exit mobile version