संकर्षण कडून जाणून घेऊया सेटवरची धमाल आणि दिवाळीच्या आठवणी

आम्ही सारे खवय्ये मधून घराघरात जाऊन रेसिपीज दाखवणारा संकर्षण कर्‍हाडे आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नायकाच्या मित्राची भूमिका साकारतोय..जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल …

First Published on: November 2, 2021 9:07 AM
Exit mobile version