हम भी अगर “रेडिओ जॉकी” होते

१३ फेब्रुवारी आज जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. रेडिओ आपण नेहमीच ऐकत असतो. कामावर येता- जाता, महाविद्यालयातील तरुण – तरुणी नेहमीच रेडिओवर गाणी ऐकत असतात. रेडिओवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकीला आपण ऐकतो पण त्यांना पाहु शकत नाही. प्रत्येकाला रेडिओ जॉकी होण्याची इच्छा ही असतेच सर्वात जास्त क्रेझ ही तरुण पिढीमध्ये असते. तर जाणून घेऊया तरूण पिढीला काय वाटते.

First Published on: February 13, 2019 7:40 PM
Exit mobile version