मेहंदी रंगण्यासाठी वापरा या टीप्स, फिकट मेहंदी गडद होणार

मेहंदी खास करुन लग्न समारंभ आणि सणांच्यानिमित्त काढली जाते. आपण काढलेली मेहंदी रंगेल ना असे एक ना अनेक प्रश्न सतावत असतात. अनेक वेळा मेहंदी रंगण्यासाठी उपाय केले जातात. मात्र त्याला यश येत नाही. परंतु मैत्रिणींनो काळजी करण्याची गरज नाही.या खास घरगुती टीप्सचा वापर केल्यास तुमची मेहंदी नक्कीच रंगेल. चला तर जाणून घेऊया मेहंदीचा रंग चढण्यासाठी खास घरगुती टीप्स

First Published on: March 18, 2023 6:19 PM
Exit mobile version