राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य आणि सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

तुम्हाला मुलगी आवडली तर मला सांगा. तिला आपण पळवून आणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यानंतर सोशल मीडीयावरून टीका सुरू झाली. शिवाय जोक्सचा देखील पाऊस सुरू झाला.

First Published on: September 6, 2018 8:14 PM
Exit mobile version