कामाठीपुरातील घरांचा पुनर्विकास करणार म्हाडा

मुंबईतील संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाश्यांसाठी संक्रमण शिबिरातील गाळे नसल्याने जुन्या इमारतींचा विकास रखडल्याची टिका विधीमंडळात करण्यात आली आहे.

First Published on: March 16, 2022 5:44 PM
Exit mobile version