घरच्या मैदानावर मुंबई पंजाबला धूळ चारणार का?

मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएलच्या १२ मोसमातील २४ सामना रंगणार आहे. या मोसमात पंजाबसोबत मुंबईचा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात पंजाबने मुंबईचा ८ गडी राखत पराभव केला होता. त्यामुळे मुंबई गेल्या सामन्याच्या पराभवाचा बदला घोणार का? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on: April 10, 2019 4:37 PM
Exit mobile version