घोटाळ्याचे सूत्रधार पालिकेचे निवृत्त उपायुक्त, मिहीर कोटेचा यांचा आरोप

राणी बागेच्या कामाचं कंत्राट हे दोन कंपनीना देण्यात आलं आहे. जागतिक स्तराच्या कंपनीना कसं बाहेर ठेवलं जाईल याचा विचार केला आहे. टेंडरमध्ये दोन भाग केले आहेत एक ५१ कोटी आणि दुसरा ९५ कोटी. दोन्ही कंपनी हायवे आणि स्काय वे या कंपन्या आहेत. सामान्य जनतेच्या खिशातील १०६ कोटी रुपये खर्च होणार आहेत, असं भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.

First Published on: January 20, 2022 3:22 PM
Exit mobile version