मिलिंद सोमण आणि अंकिताचं ‘क्लासी’ फोटोशूट!

मॉडेलिंग क्षेत्रातील सिनिअर मोस्ट पर्सन मिलिंद सोमण बऱ्याच दिवसांनी एका क्लासी फोटोशूटमध्ये त्याच्या चाहत्यांना आलाय. विशेष म्हणजे या शूटमध्ये त्याची बेटरहाफ अंकितासुद्धा पोज देतेय. अंकितासाठी मॉडेलिंग क्षेत्र नवीन असलं तरीही मिलिंदसोबत ती या शूटमध्ये खूपच आनंदी आणि कॉन्फिडन्ट दिसतेय. हे फोटोशूट पाहून ही अंकिताच्या मॉडेलिंग क्षेत्रातील सुरूवात तर नाही ना?, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

First Published on: July 9, 2018 6:34 PM
Exit mobile version