नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

नितेश राणे यांचे जामिनासाठी प्रयत्न सुरु असतानाच शिवसेनेनं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं आयोजन केलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आदित्य राज्यभरात दौरे सुरु केले असले तरी त्यांचा सिंधुदुर्ग दौरा ‘न्यूजमेकर’ ठरणार आहे.

First Published on: February 4, 2022 8:12 PM
Exit mobile version