ठाणे आवृत्तीला आमदारांच्या शुभेच्छा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि विधानपरिषदेचे भाजप पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आपलं महानगरच्या ठाणे आवृत्तीला शुभेच्छा दिल्या.

First Published on: January 31, 2020 6:00 PM
Exit mobile version