आमदार उदयसिंह राजपूत यांच्याकडे तरुणाने केली विनवणी

घरचं सगळं चांगलं चाललंय पण लग्नासाठी कोणी मुलगी द्यायला तयार नाहीये. लग्नासाठी एक मुलगी बघा, तुमच्या कन्नड सर्कलमध्ये भरपूर मुली आहेत, अशी विनवणी कुलाताबाद तालुक्यातल्या रत्नपूरच्या एका तरुणाने कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना फोनवरून केलीये. सध्या दोघांच्याही संभाषणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतोय. ऐका नेमकं काय घडलं…

First Published on: January 10, 2023 2:02 PM
Exit mobile version