प्रो कब्बड्डीचे मराठीत समालोचन होत नसल्याने मनसेने दिला होता आंदोलनाचा इशारा

स्टार स्पोर्ट्सवर सुरू असणाऱ्या लोकप्रिय खेळापैकी प्रो कब्बड्डीचे मराठीत समालोचन होत नसल्याने मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी अनिल सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

First Published on: October 14, 2022 4:21 PM
Exit mobile version