‘अमित ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा देतील’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाअधिवेशनामध्ये पक्षांची नवी भूमिका आणि नव्या झेंड्याचे अनावरण केलं. तसंच यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावरून कान टोचले. यासर्व कार्यक्रमानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

First Published on: January 23, 2020 10:08 PM
Exit mobile version