मनसेचा ठाणे महापालिका निवडणुकांचा अजेंडा काय?

ठाण्यातील महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसेनेही ठाण्यात महापालिका निवडणुकांसाठी तयारीला सुरूवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाप्रमाणे मनसेनेही महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. मनसेनेही आपल्या अजेंड्यावर ठाण्यातील नागरी समस्या आणि लोकांच्या थेट समस्यांना वेधल आहे. मनसेने याआधीही महापालिका निवडणुकांसाठी डिजिटल अजेंडा जाहीर केला होता. तसाच अजेंडा आगामी निवडणुकांसाठीही तयार केला आहे. ठाण्यातील रस्ते, तलाव, जुन्या इमारती आणि ठाणेकरांचा पाण्याचा विषय मनसेच्या हिटलिस्टवर आहे. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानेही मनसेकडून संपुर्ण वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे.

First Published on: November 27, 2020 5:14 PM
Exit mobile version