मनसे नेते अखिल चित्रेंचे फेरीवाला हटाव आंदोलन

मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता आणखी एका मनसेच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. वांद्रे विभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविले म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

First Published on: November 3, 2019 5:44 PM
Exit mobile version