मिलिंद पांचाळ यांनी फडकवला कन्याकुमारीत झेंडा

मनसेचा झेंडा आता थेट कन्याकुमारीत फडकावण्यात आला आहे. मनसे पदाधिकारी मिलिंद पांचाळ यांनी कन्याकुमारीत जाऊन मनसेचा झेंडा फडकवला. राज ठाकरे यांची हिंदूत्वाबाबतची जी भूमिका आहे ती सातासमुद्रा पार पोहोचावी म्हणून मिलिंद पांचाळ यांनी हा झेंडा कन्याकुमारीला फडकवला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

First Published on: February 7, 2020 4:50 PM
Exit mobile version