नितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना १२ सप्टेंबर रोजी दादर स्थानकात एका टॅक्सी ड्रायव्हरच्या मुजोरीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. त्या टॅक्सी ड्रायव्हरला मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी दम देत माफी मागायला लावली आहे.

First Published on: September 17, 2019 8:03 PM
Exit mobile version