अमित ठाकरे नाशिक सांभाळणार?

मनसे आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे कशा पद्धतीने निवडणुकीच्या मैदानात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.मनसे आगामी महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून राजकीय दौरे करत आहेत.

First Published on: July 30, 2021 10:32 PM
Exit mobile version