विक्रेत्यांची चंगळ, मनसेकडून भगवे झेंडे, टोप्यांची खरेदी

मोर्चात झेंडे, टोप्या, मफलर असे साहित्य असले की मोर्चाला एक वेगळाच साज चढतो. कार्यकर्ते देखील आपले वेगळेपण दाखविण्यासाठी अशा वस्तू खरेदी करत असतात. मनसेने झेंडा आणि चिन्ह बदलल्यानंतर आता नवा झेंडा आणि टोपी विकत घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे. यामध्ये विक्रेत्यांची मात्र चांगलीच कमाई होताना दिसत आहे. (माय महानगर प्रतिनिधी – सुशांत सावंत)

First Published on: February 9, 2020 12:08 PM
Exit mobile version