नव्या झेंड्यासह मनसेची नवीन राजकीय धोरणं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती. हेच औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल १४ वर्षांनंतर पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलला. कालपर्यंत निळा भगवा आणि हिरव्या रंगात फडकणारा मनसेचा झेंडा आता पुर्णपणे भगवा झाल्याने मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरला आहे.

First Published on: January 23, 2020 9:00 PM
Exit mobile version