आता प्रचारातही रंगणार नरेंद्र मोदी वि. शरद पवार कलगीतुरा

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोदी-पवारांमधला कलगीतुरा चांगलाच रंगणार आहे. भाजपनं आपला विरोधक म्हणून पवारांना लक्ष्य केलंय. आता त्याचे पडसाद प्रचारसाहित्यातही उमटलेले दिसतात. कारण, आता प्रचारादरम्यान मोदी जॅकेटला टक्कर द्यायला मैदानात असणार आहे पवार जॅकेट.

First Published on: September 26, 2019 7:05 PM
Exit mobile version