कृषीमंत्र्यांच्या बहिणीचे आझाद मैदानावर उपोषण

प्राथमिक शिक्षकांच्या पेन्शन व अन्य मागण्यांसाठी संगिता शिंदे या ३८५ शिक्षकांसह चार दिवसांपासून आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. अमरावती येथील असलेल्या सौ शिंदे या कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या लहान भगिनी आहेत. मात्र त्यांचे कार्य वेगळे व माझे वेगळे, आमच्या नात्यांची आमच्या कामाशी गल्लत करू नये असे त्या म्हणतात.

First Published on: June 21, 2019 1:49 PM
Exit mobile version