अंधेरी सबवे पाण्याखाली, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी सबवे मध्ये पाणी साचले आहे.

First Published on: September 16, 2022 12:26 PM
Exit mobile version