वास्तूला धक्का न लागताच स्मारक बांधणार

बाळा साहेबांचे स्मारक बांधताना या महापौर बंगल्याच्या वास्तूला कोणताही धक्का लावला जाणार नाही. तसेच महापौर बंगला ही हेरिटेज इमारत असून, जे बदल करण्यात येणार आहेत त्याची कल्पना हेरिटेज समितीला कळवावी लागेल अशी माहिती शशी प्रभू यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. याविषयी त्यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने

First Published on: January 23, 2019 7:07 PM
Exit mobile version