पुन्हा एकदा येणार मोगली

येत्या ७ डिसेंबरला चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड ऑफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे.बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार्स या चित्रपटातील पात्रांना आपला आवाज देणार आहेत. चित्रपटातील सर्वाधिक आवडत्या शेरखान या पात्राला दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ आपला आवाज देणार आहे.

First Published on: November 20, 2018 6:33 PM
Exit mobile version