नवनीत राणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सायकल बसून दिला संदेश

आज अमरावती येथे पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅली काढण्यात आली होती. यादरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा सायकल सवारीचा आनंद लुटताना दिसले.

First Published on: January 19, 2020 4:08 PM
Exit mobile version