‘अशी बहीण सगळ्यांना मिळो’ म्हणत गौतमीने शेअर केला व्हिडिओ

मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या अभिनेत्री बहिणींची जोडी प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करत असते. त्या दोघी त्यांचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.आणि त्यांना सोशल मीडियावर चाहत्यांच्या आणि मराठी कारकरांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो. नुकताच मृण्मयीचा वाढदिवस झाला आणि त्या निमित्ताने गौतमीने असाच एक भन्नाट व्हिडिओ शेअर केलाय.

First Published on: May 31, 2022 6:49 PM
Exit mobile version